Anant Ambani यांच्या होणाऱ्या बायकोचा मॉर्डन लूक पाहिला का?

मुंबई तक

व्हायरल फोटोमध्ये हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली राधिका मर्चंट ही खूपच सुंदर दिसत आहे.

Photo credit- isha ambani FC

हा 'वन शोल्डर ग्रीन फ्लोरल मॅक्सी ड्रेस' अंकिता धर्मानं डिझाईन केला आहे.

Photo credit- ankitadharman INSTA

Forest ब्रँडकडे राधिका मर्चंटसारखा आकर्षक हिरवा ड्रेस उपलब्ध आहे.

Photo credit- ankitadharman INSTA

या हिरव्या रंगाच्या ड्रेसची किंमत सुमारे 14 हजार रुपये आहे.

Photo credit- ankitadharman INSTA

श्लोका अंबानीसोबत पांढऱ्या लेहेंग्यात राधिका खूपच सुंदर दिसत आहे.

instagram

होणाऱ्या सासूबाई नीता अंबानीसोबत राधिका लाल लेहेंग्यात सुंदर दिसत आहे.

instagram

या एथनिक ड्रेसमध्ये राधिका एखाद्या राजकुमारीप्रमाणे अतिशय सुंदर दिसत आहे.

instagram

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत

instagram

राधिकाने साखरपुड्यापूर्वीच अबू जानी आणि संदीप खोसलाने डिझाय केलेला गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

instagram

राधिकाचा लेहेंगा सिल्कचा होता. ज्यामध्ये खूप सुंदर पद्धतीने भरतकाम करण्यात आलं होतं.

instagram