शेफाली जरीवालाचा ग्रीन ड्रेसमध्ये बोल्ड लुक पाहिलात का?

मुंबई तक

'कांटा लगा गर्ल'मधील शेफाली जरीवालाचा लेटेस्ट लूक हिट.

शेफालीने थाई स्लिट ग्रीन ड्रेस परिधान केला आहे.

सोफ्यावर बसून शेफाली खूप बोल्ड झाली आहे.

शेफालीने खुल्या केसांनी आणि तिच्या सौंदर्याने जादू निर्माण केली आहे.

शेफाली जरीवालाने स्लीव्हलेस ड्रेसमध्ये धुमाकूळ घातला.

नुकताच शेफालीचा बिकिनी लूक व्हायरल झाला होता.

शेफाली जरीवालाचा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.