मिनी स्कर्ट अन् क्रॉप टॉपमध्ये सनी लिओनीचा हॉट लुक पाहिलात का?

मुंबई तक

अभिनेत्री सनी लिओन कायम चर्चेचा विषय राहिला आहे.

सनी लिओनीने नुकतेच काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

ऑरेंज मिनी स्कर्ट आणि प्रिंटेड क्रॉप टॉपमध्ये सनी हॉट दिसत होती.

सनीचा अनोखा फॅशन सेन्स सर्वांनाच भुरळ पाडतो.

खुल्या कर्ल केस आणि सूक्ष्म मेकअपमध्ये सनी सुंदर दिसत होती.

सनीने हिल्स परिधान करून तिचा लूक पूर्ण केला आहे.

हार्ट-फायर इमोजी शेअर करून चाहते पोस्टचे कौतुक करत आहेत.