अरबाज खानच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड लुक पाहिलात का?, मलायकालाही टाकलं मागं

मुंबई तक

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया नेहमीच चर्चेत असते.

जॉर्जिया एंड्रियानीची परफेक्ट फिगर हे तिचे वैशिष्ट्य आहे.

पुन्हा एकदा जॉर्जियाने तिची बोल्ड स्टाइल दाखवली आहे.

प्रिंटेड मोनोकिनीमध्ये जॉर्जिया एंड्रियानीचा हॉट लुक व्हायरल

डीपनेक मोनोकनीमध्ये अभिनेत्रीला पाहून चाहत्यांना नजरा खिळल्या आहेत.

जॉर्जिया एंड्रियानी कॅमेर्‍यासमोर सिझलिंग पोज देताना दिसली.

जॉर्जिया तिच्या बोल्डनेसने इंटरनेटवर वर्चस्व गाजवत असते.

bindass kavya profile