सोनं-चांदी आणि हिऱ्याने बनलेले 'संसद भवन' पाहिलं का?

मुंबई तक

सुरतमधील हिरे आणि दागिने व्यावसायिकांनी दिल्लीतील नवीन संसद भवनाचं मॉडेल सोने-चांदी, हिरे-मोती आणि इतर धातूंनी तयार करत आहेत.

(Instagram)

ज्याचे वजन सुमारे 15 किलो आहे. या मॉडेलचे लाँचिंग सुरतमध्ये करण्यात आले. सुरत हे हिरे आणि दागिन्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.

(Instagram)

दिल्लीत उभारल्या जाणाऱ्या संसद भवन इमारतीच्या धर्तीवर सोने, चांदी आणि हिऱ्यांनी संसदेचे मॉडेल तयार करण्याचा निर्णय ज्वेलर्सनी घेतला.

(Instagram)

दिल्लीत बांधल्या जाणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचा खर्च 1200 कोटींवर पोहोचला आहे.

(Instagram)

सुरतच्या दागिन्यांच्या व्यापाऱ्यांनी याला 'टेम्पल ऑफ डेमोक्रसी' असे नाव दिले आहे. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे तयार झाल्यावर त्याची योग्य किंमत निश्चित केली जाईल.

(Instagram)

यामध्ये सुरतमधील 50 विविध व्यावसायिकांचे सहकार्य घेतले जात आहे. याची किंमत अंदाजे 50 ते 60 लाखांच्या आसपास आहे.

(Instagram)