मुंबई तक
IAS अतहर आमीर खान (IAS Athar Aamir Khan) सध्या श्रीनगर महानगरपालिका काश्मीरचे आयुक्त आहेत.
IAS अतहर आमिर खान त्याच्या कामामुळे तसेच त्याच्या लुकमुळे चर्चेत असतो. काही जणांनी तर त्याला हिरोच म्हटलं आहे.
त्याच्या फोटोंवर कमेंट करून चाहत्यांनी त्याला भारतातील सर्वात देखणा IAS अधिकारी म्हटलंय.ं
IAS अतहर सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याचे वैयक्तिक फोटोही पोस्ट करत असतो.
IAS अतहर सध्या डेन्मार्कमध्ये आहे आणि तिथूनही त्याचे फोटो शेअर करत आहे.
IAS अतहरने पत्नीसोबत कॉफी पितानाचा फोटो पोस्ट केला होता, जो चाहत्यांना आवडला होता.
त्याच्या डॅशिंग लूकमुळे IAS अतहरला सोशल मीडियावर मोस्ट हँडसम IAS देखील म्हटले जाते.