हिमांशी खुरानाचा बबली लुक, फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

मुंबई तक

अभिनेत्री हिमांशी खुरानाने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटौ सौजन्य-हिमांशी खुराना, इंस्टाग्राम पेज

हिमांशी खुराना ही पंजाबी सिनेमांमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे

हिमांशी खुराना सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते

हिमांशी खुराना बिग बॉसमध्येही झळकली आहे

हिमांशी खुराना तिच्या लुकमुळे चर्चेत असते

हिमांशीने तिच्या अभिनयाने आपली खास ओळख तयार केली आहे

हिमांशी खुराना तिच्या खास अभिनयासाठी प्रसिद्ध आहे

हिमांशीचा आणखी एक हॉट अंदाज