गायक आणि रॅपर हनी सिंगला अनेक उतार चढावाना सामोरं जावं लागलंय.. तब्येत चांगली नसल्यानं हनी सिंग मनोरंजन इंडस्ट्रीपासून अनेक काळ दूरही राहिला..हनी सिंगला बायपोलर डिसऑर्डर आजाराने ग्रासलं होतं. आता तो पुन्हा इंडस्ट्रीत परतला आहे..मनोरंजन विश्वापासून दूर गेल्यानंतर खूप वेदनादायी अनुभवाला सामोरं जावं लागल्याचं हनी सिंगने सांगितलं..मेंटल हेल्थबद्दल बोलताना हनी सिंग म्हणाला की, 'मृत्यू यावा म्हणून मी दररोज प्रार्थना करायचो. .'बायपोलर डिसऑर्डर खूप भयंकर आहे. शत्रुलाही होऊ नये. मी वेडा झालो होतो आणि दारू व धुम्रपान करायचो', असं हनी सिंग म्हणाला..अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा