रोहित गोळे
हार्दिक पांड्याचे घर गुजरातमधील वडोदरा येथील दिवालीपुरा या उच्चभ्रू भागात आहे.
हार्दिक पांड्याच्या घरात प्रवेश केल्यावर एक मोठा दिवाणखाना दिसतो.
चार खोल्यांच्या घरात स्वतंत्र जिम आहे, जिथे पंड्या बंधू व्यायाम करतात.
घरामध्ये एक मोठी बाल्कनी देखील आहे जिथे कुटुंबातील सदस्य त्यांच्या मोकळ्या वेळेचा आनंद घेतात.
हार्दिकला त्याची खोली 'ब्लीड ब्ल्यू' करायची होती, त्यामुळे डिझायनर्सनी निळ्या रंगाचा वापर केला.
पाहुण्यांची खोली दिसायला खूप आधुनिक आहे आणि त्यात मोठा स्क्रीन टीव्ही देखील आहे.
हार्दिक-कृणालच्या वडोदरा फ्लॅटची जेवणाची जागाही खूप मोठी आणि आकर्षक आहे.
हार्दिकचा मुंबईतील फ्लॅटही खूप आलिशान आहे, ज्यामध्ये थिएटरशिवाय गेमिंग झोनही आहे.