मुंबई तक
मुंबईतील भाषणात पंतप्रधान मोदींनी कोणते शब्द किती वेळा वापरले?
बाळासाहेब ठाकरे हा शब्द PM मोदींनी एक वेळा उच्चारला.
उद्धव ठाकरे हा शब्द PM मोदींनी 2 वेळा उच्चारला.
मविआ हा शब्द PM मोदींनी 2 वेळा उच्चारला.
एकनाथ शिंदे हा शब्द PM मोदींनी 6 वेळा उच्चारला.
विकास हा शब्द PM मोदींनी 10 वेळा उच्चारला.
मुंबई हा शब्द PM मोदींनी 8 वेळा उच्चारला.
भ्रष्टाचार हा शब्द PM मोदींनी 2 वेळा उच्चारला.
मुंबई महापालिका हा शब्द PM मोदींनी 2 वेळा उच्चारला.
देवेंद्र फडणवीस हा शब्द PM मोदींनी 4 वेळा उच्चारला.
महाराष्ट्र हा शब्द PM मोदींनी 1 वेळा उच्चारला.
छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द PM मोदींनी 1 वेळा उच्चारला.