Hrithik Roshan: 2 मुलांचा बाप, ह्रतिक 12 वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत करणार लग्न?

मुंबई तक

बॉलिवूडमध्ये सध्या ह्रतिक रोशन आणि सबा आजाद यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

सबा आणि ह्रतिक नोव्हेंबर 2023 मध्ये लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

राकेश रोशन याबद्दल म्हणाले की, लग्नाबद्दल त्यांनी काहीही ऐकलं नाहीये.

तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सबा आजाद आणि ह्रतिक रोशन एकमेकांना जाणून घेत आहे.

सबा आणि ह्रतिक रिलेशनशिपमध्ये असून, एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

त्यामुळे सबा आणि ह्रतिक नोव्हेंबरमध्ये लग्न करण्याची सध्या तरी अफवाच आहे.

सबा आजाद ह्रतिक रोशनपेक्षा वयाने 12 वर्षांनी लहान असून, ह्रतिकला 2 मुलं आहेत.

ह्रतिकचं पहिलं लग्न सुजैनसोबत झालं होतं. 14 वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघं वेगळे झाले.