हुमा कुरेशीचा देसी लुक, फोटो पाहून नेटकरी झाले फिदा

मुंबई तक

अभिनेत्री हुमा कुरेशीने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-हुमा कुरेशी, इंस्टाग्राम पेज

हुमा या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे

मोनिका ओ माय डार्लिंग हा हुमाचा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे

मोनिकाच्या मध्यवर्ती भूमिकेत या सिनेमात हुमा आहे

सोशल मीडियावर हुमा चांगलीच सक्रिय आहे

हुमाचा स्पेशल देसी लुक तिच्या चाहत्यांना चांगलाच भावला आहे

हुमा कायमच इंस्टाग्रामवर तिचे फोटो पोस्ट करत असते

हुमाने या आधीही असे फोटो पोस्ट केले आहेत