पतीसोबत वाद झाला अन् पत्नी मुलांना घेऊन माहेरी गेली. त्यानंतर जे घडलं ते विचित्रच होतं. . बायको नांदायला येत नाही म्हणून देविदास सिबिया हा व्यक्ती थेट पाण्याच्या टाकीवर चढला. .शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता पाण्याच्या टाकीवर चढून त्याने शोले स्टाईल आंदोलन केलं..देविदास पत्नी, दोन मुलांसह हैद्राबादमध्ये कामामुळे राहायचा. काही दिवसांपूर्वी तो नांदेडला परतला..कौटुंबिक वाद झाल्यानं पत्नी मुलांसह हैद्राबादमध्येच राहायला लागली..पत्नी नांदेडला येत नसल्याने देविदास हताश झाला होता. त्यानंतर तो पाण्याच्या टाकीवर चढला..माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. .त्याला खाली येण्याची विनंती केली. बायको घरी येईपर्यंत खाली येणार नाही, असं तो म्हणाला..तब्बल 4 तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांना त्याला खाली उतरवण्यास यश आलं..आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा