IND vs AUS Test Match: 'अरे ही काय मस्करी चाललीय..', इंदूरच्या पिचवरून लोकांचा संताप!

मुंबई तक

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची तिसरी कसोटी इंदूरमध्ये सुरू आहे.

कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाचे 5 खेळाडू पहिल्या तासातच बाद झाले.

पहिल्या तासातच सर्व खेळ पलटला त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले.

सामन्यानंतर, चाहत्यांनी सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आणि पिचवरून जोरदार टीका केली.

अनेक जणांनी असंही म्हटलं की, हा कोणत्या प्रकारची पिच आहे, ज्यावर पहिल्याच दिवशी चेंडू अशाप्रकारे वळतो आहे.

अनेक जणांनी असंही म्हटलं की, हा कोणत्या प्रकारची पिच आहे, ज्यावर पहिल्याच दिवशी चेंडू अशाप्रकारे वळतो आहे.