सध्या Apple च्या लेटेस्ट मोबाईलवर आकर्षक ऑफर मिळत आहे.तुम्ही जर आयफोन 14 घ्यायच्या विचारात असाल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. .कंपनीने आयफोन 14 च्या 128 जीबी स्टोरोज व्हेरिअंटचा मोबाईल 79,900 रुपयात लाँच केला होता.विजय सेल्समध्ये Iphone 14 तुम्ही डिस्काऊंटसह खरेदी करू शकता.विजय सेल्समध्ये हा मोबाईल 74900 रुपयात मिळत आहे. आणि ग्राहक HDFC च्या कार्डवर अतिरिक्त 5000 रुपये डिस्काऊंट मिळवू शकतो.म्हणजे ऑफर आणि डिस्काऊंटसह हा मोबाईल फक्त 69,900 इतक्या आकर्षित किमतीत मिळू शकतो. .तर Iphone 14 प्लस देखील डिसकाऊंट आणि ऑफरसह 78 हजार 699 रुपयात मिळत आहे. .अशाच वेबस्टोरीसाठी