Ira Khan : आमिर खानच्या मुलीचा जीम ट्रेनरवर जडला जीव, आयराच्या साखरपुड्याचे फोटो

मुंबई तक

आमिर खानची मुलगी आयरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत साखरपुडा केलाय.

आयरा आणि नुपूर शिखरेचा साखरपुडा मुंबईत झाला. या सोहळ्याला संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.

साखरपुड्यासाठी आयरा खानने लाल रंगाचा खूपच सुंदर गाऊन परिधान केलेला होता.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

आयरा आणि नुपूरच्या साखरपुडा कार्यक्रमात आमिर खान एकदम वेगळ्या लुकमध्ये दिसला.

आयरा खानची आई रीना दत्ताही या कार्यक्रमाला उपस्थित होती.

नुपूर शिखरे आयरा खानसोबतच किरण रावसोबतही पोझ देताना दिसला.

आमिर खानच्या कुटुंबातील व्यक्तींबरोबरच अभिनेत्री फातिमा सना शेखही हजर होती.

आयरा खानचा मोठा भाऊ जुनैद खानही साखरपुड्याला उपस्थित होता.

Photos/Yogen Shah