आमिर खानची लेक आयरा खानने पुणेकर नुपूर शिखरे सोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतलाय..आयरा खान आणि नुपूर शिखरेनं गुपचूप साखरपुडाही उरकला..आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा 18 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या हॉटेलमध्ये साखरपुडा झाला..नुपूर शिखरेने साखरपुड्याचे फोटो शेअर केलेत..ज्यात नुपूर शिखरे आयरा खानला गुडघ्यावर बसून प्रपोज करतोय. .आयरा खान-नुपूर शिखरे फोटो इन्स्टाग्राम.अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा