Ira Khan : पुण्याची सून दिसत होती 'प्रिन्सेस'सारखी! आमिर खानच्या लेकीची साखरपुड्यात मस्ती

मुंबई तक

आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा साखरपुडा झालाय.

आयरा खान सध्या साखरपुड्यातील काही क्षण चाहत्यांसोबत शेअर करण्यात गुंतलीये.

काही दिवसांपूर्वी आयरा खानने तिची सासू म्हणजे प्रीतम शिखरे यांचे फोटो शेअर केले होते.

आता आयरा खानने साखरपुड्यातील तिचे काही खास फोटो शेअर केले.

आयरा खानने साखरपुड्यात रेड कलरचा ड्रेस परिधान केला होता.

या ड्रेसमध्ये आयरा खान खूपच सुंदर दिसत होती.

आयरा खानने काही फोटो शेअर करताना साखरपुड्यातील तिच्या लुकबद्दल भावनाही शेअर केल्या आहेत.

आयरा खान म्हणाली, मला साखरपुड्याच्या दिवशी प्रिन्सेस असल्यासारखं वाटतं.

ड्रेस आणि फोटो काढणाऱ्यांचे आयरा खानने आभारही मानलेत.

आयरा खानचा साखरपुडा पुणेकर नुपूर शिखरे सोबत झाला आहे.

त्यामुळे आमिर खानची लेक आता पुणेकरांची सून झालीये.