मुंबई तक
जान्हवी कपूर आणि सारा अली खान सध्या बॉलिवूडमधील फीट आणि सुंदर अभिनेत्री म्हणून चर्चेत असतात.
जान्हवी कपूर आणि सारा अली खानने अभिनयात स्वतः ओळख निर्माण केली असून, त्यांचा बॉलिवूडमध्ये जम बसला आहे.
जान्हवी कपूर आणि सारा अली खान सतत फिरत असतात. दोघी विमानतळावर दिसल्या.
दोघींचा विमानतळावरील लुक बघून चाहतेही इम्प्रेस झाले.
जान्हवी कपूरने व्हाइट क्रॉप टॉप आणि लूज ट्राऊझर परिधान केलेली होती.
जान्हवी कपूरने केस मोकळे सोडलेले असल्यानं ती खूपच सुंदर दिसत होती.
सारा अली खानने पिंक क्रॉप टॉप आणि व्हाइट ट्राऊझर परिधान केलेलं होतं.
त्याचबरोबर सारा अली खानने पिंक कलरची कॅप आणि स्नीकर्सही घातलेले होते.
सारा अली खान आणि जान्हवी कपूर फोटो