अभिनेत्री जान्हवी कपूरने काही फोटो शेअर केलेत. सध्या याच फोटोंची चर्चा होतेय..पांढऱ्या रंगातील बॉडीकॉन ड्रेसमधील जान्हवी कपूरच्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं. .बॉडीकॉन ड्रेसमध्ये जान्हवी कपूर फिगर फ्लॉण्ट करताना दिसली. .बॉडीकॉन ड्रेसवर जान्हवी कपूरने केसांची छोटी वेणी घातलेली होती. .हे फोटो पोस्ट करताना जान्हवी कपूरने कॅप्शन दिलं होतं की, ख्रिसमस सीझनकडे निघालेय..यावर वेगवेगळ्या कमेंट आल्या आहेत. जान्हवी कपूरचा बेस्ट फ्रेंड ओरहान अवत्रमणिने कमेंट केलीये. .ओरहान म्हणाला, माझ्या घरी ये. असं म्हणताना ओरहानने कमेंटमध्ये रडणारे इमोजीही पोस्ट केलेत..अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा