Janhvi Kapoor : जान्हवीच्या 'ड्रीम गर्ल' लुकवरून तुमचीही हटणार नाही नजर

मुंबई तक

ट्रॅडिशनल असो की वेस्टर्न... जान्हवी कपूर जे काही परिधान करते, त्यात सुंदरच दिसते.

जान्हवी कपूरच्या नव्या ग्लॅमरस लुकनेही चाहत्यांना वेड लावलंय.

एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावलेल्या जान्हवी कपूरने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं.

जान्हवी कपूर या पुरस्कार सोहळ्यासाठी ब्लू स्ट्रीपलेस शिमरी गाऊन परिधान केला होता.

जान्हवी कपूरचा बोल्ड अंदाजाने पुरस्कार सोहळ्यात गरमी वाढवली.

जान्हवी कपूरने पुरस्कार सोहळ्यात पाऊल ठेवल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे गेल्या.

जान्हवी कपूरने गाऊनवर त्याच कलरचे ग्लोव्हज घातलेले होते. त्यामुळे तिची एकदम ड्रीम गर्ल सारखी दिसत होती.

जान्हवी कपूरने केस मोकळे सोडले होते, त्याचबरोबर मिनिमल मेकअपचा टच देत लुक पूर्ण केला होता.

Janhvi Kapoor

जान्हवी कपूर फोटो इन्स्टाग्राम

Janhvi Kapoor