काजोलचा मोहक अंदाज! साडीत दिसते आहे खूपच सुंदर

मुंबई तक

अभिनेत्री काजोलने तिचे साडीमधले फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-काजोल, इंस्टाग्राम पेज

मरून साडीमध्ये काजोल भलतीच सुंदर दिसते आहे

काजोल कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते

काजोलचा सलाम वेंकी हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे

काजोल या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे

काजोलने आत्तापर्यंत सलमान खान, शाहरूख खान आणि आमिर या तिघांसोबतही काम केलं आहे

शाहरूख आणि काजोल यांच्या जोडीने खूप उत्तम सिनेमा दिले आहेत

काजोलचा आणखी एक खास लुक