IAS Divya: उरी हल्ल्याने दुखावली अन् थेट IAS झाली!

मुंबई तक

कानपूरची दिव्या मिश्रा UPSC मध्ये 28वी रँक मिळवून IAS झाली.

Photo Courtesy: Youtube/ Officers on Duty

IAS Divya Mishra ने 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात तिचे स्वप्न पूर्ण केले.

Photo Courtesy: Youtube/ Officers on Duty

नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, भावाची भारतीय सैन्यात निवड झाल्यानंतर तिने देखील जोरदार सुरुवात केली. सुरुवातीपासूनच IAS होण्याचे तिचे स्वप्न होते.

Photo Courtesy: Youtube/ Officers on Duty

दरम्यान, उरी हल्ल्यानंतर तिच्यात एक वेगळीच भावना निर्माण झाली आणि तिला नागरी सेवेत रुजू होण्याची अधिकच प्रेरणा मिळाली.

Photo Courtesy: Youtube/ Officers on Duty

तिला आपल्या पद्धतीने देशाची सेवा करायची होती, तेही विविध क्षेत्रातील लोकांशी जोडून.

Photo Courtesy: Youtube/ Officers on Duty

दिव्याचे आई-वडील शिक्षक आहेत आणि तिचा भाऊ लष्करात लेफ्टनंट आहे. भावाला नोकरी लागल्यावर तिच्यावरही काही दबाव होता.

Photo Courtesy: Youtube/ Officers on Duty

तिचे शिक्षण उन्नाव येथील जवाहर नवोदय विद्यालयात झाले. यानंतर तिने बी.टेक केले आणि त्यानंतर 3 वर्ष नोकरी केली

Photo Courtesy: Youtube/ Officers on Duty

दिव्याने पीएचडीही केली आहे. अभ्यासात ती नेहमीच टॉपर राहिली आहे.

Photo Courtesy: Youtube/ Officers on Duty