करिना कपूरचा चित्रपटसृष्टीतील 22 वर्षांचा प्रवास एकाच क्लिकवर

मुंबई तक

करिनाने अभिषेक बच्चनसोबत रिफ्युजी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. तिला 30 जून रोजी चित्रपटसृष्टीत 22 वर्षे पूर्ण झाले आहेत.

चित्रपटसृष्टीत करीनाची 22 वर्षे साजरी करताना, अशोक चित्रपटाबद्दल बोललेच पाहिजे!

अनेकजण चमेली हा तिच्या करिअरमधील सर्वात भारी चित्रपट मानतात. हा चित्रपट 2004 मध्ये प्रदर्शित झाला होता.

टशनमधिल झिरो फिगरवाली करिना सर्वांच्याच आठवणीत राहते!

दरम्यानच्या काळात करिनाने सैफ अली खानसोबत लग्नगाठ बांधली, दोन मुलांना जन्मही दिला आहे.