करिश्मा तन्ना पतीसोबत झाली रोमँटिक, शेअर केले पूलमधील फोटो

मुंबई तक

करिश्मा टन्ना सध्या पती वरुणसोबत सुट्टीवर आहे.

व्हेकेशनमधील अनेक सुंदर फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.

करिश्मा टन्ना पती वरुणसोबत सुट्टीत रोमँटिक झालेली पाहायला मिळाली.

करिश्मा टन्ना पती वरूणला पूलमध्ये किस करताना दिसली आहे.

दोघांच्या क्यूट केमिस्ट्रीने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

करिश्मा टन्नाचे बोल्ड फोटोज इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत

करिश्मा-वरूणच्या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.