कर्नाटक विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन बेळगावात होतं आहे. .यापार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून व्हॅक्सीन डेपो मैदानावर आयोजित केलेल्या महामेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली..इतकंच नाही तर कलम 144 लावण्यात आलं असून, जमावबंदीचेही आदेश काढले गेले आहेत. .कर्नाटक पोलिसांनी जमावबंदी आदेश लागू केल्यानंतरही महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते भूमिकेवर ठाम राहिले..पोलिसांनी माजी आमदार मनोहर किणेकरांसह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं..कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केलाय..महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगाव येथे दरवर्षी मेळावा होतो. पोलिसांनी मेळाव्याला आधी परवानगी दिली मात्र, नंतर रद्द केल्याचा आरोप समितीने केलाय. .अशाच वेब स्टोरीज बघणयासाठी क्लिक करा