कियारा अडवाणीचा बोल्ड अंदाज, फोटो झाले व्हायरल

मुंबई तक

अभिनेत्री कियारा अडवाणीने लेदर जीन्स आणि डेनिम टॉपमधले फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-कियारा अडवाणी, इंस्टाग्राम पेज

कियारा अडवाणी या लुकमध्ये भलतीच हॉट दिसते आहे

कियारा कायमच तिचे हटके फोटो पोस्ट करत असते

कियारा आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये झळकली आहे

कबीर सिंग या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं आहे

कियारा इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

कियाराचा आणखी एक हॉट अंदाज