KL Rahul आणि Athiya Shetty यादिवशी विवाहबंधनात अडकणार; मांडव देखील सजलं

मुंबई तक

भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांच्या लग्नाचा मंडप सजला आहे

23 जानेवारी रोजी सुनिल शेट्टीच्या खंडाळास्थित फार्महाऊसवर लग्न होणार आहे

आथिया आणि राहुलच्या लग्नाच्या विधी तीन दिवस चालणार आहेत.

लग्नस्थावरील एक फोटो समोर आला आहे. याफोटोत सजलेलं मांडव पाहायला मिळत आहे.

दोघांनीही लग्नाबाबत अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

मागच्या काही दिवसांपासून दोघांच्या लग्नाबाबत चर्चा सुरु होती.

या लग्नात दोघांच्या जवळच्या नातेवाईकांसह मित्रमंडळी सहभागी होणार आहेत, अशी माहिती मिळतेय.