सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ अर्थात ‘एसआयपी’ हे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकीमध्ये सर्वांत महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे. .‘एसआयपी’द्वारे कमी आणि मोठ्या रक्कमेतरी गुंतवणूक केली जाऊ शकते..‘एसआयपी’ या गुंतवणुकीच्या पद्धतीमुळे दीर्घकालीन बचत होते..एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना, डेट फंड, हायब्रीड फंड, फंड ऑफ फंड्स, इंडेक्स फंड, थीमॅटिक फंड यांसारख्या उपलब्ध पर्यायांमधून निवड करता येते,.‘एसआयपी’ ही गुंतवणूक योजना नसून, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याची पद्धत किंवा सुविधा आहे. .एसआयपीमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या गरजेनुसार गुंतवणुकीची रक्कम आणि कालावधी बदलण्याचे स्वातंत्र्य आहे..अशाच वेबस्टोरींसाठी