ती पोलिंग बूथ अधिकारी पुन्हा चर्चेत; पाहा फोटो

मुंबई तक

2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान रिना द्विवेदी व्हायरल झाल्या होत्या

All Photo Credit Instagram

उत्तर प्रदेशच्या लोकनिर्माण विभागात सिनीयर असिस्टंट आहे रिना

सोशल मिडीयावर कोणत्याही सेलिब्रेटीपेक्षा कमी नाहीये रिना द्विवेदी

साडीवरील लुकमध्ये प्रसिद्ध आहेत रिना

त्या आपल्या साडीवरील लुकचे फोटो नेहमी सोशल मिडीयावर शेअर करत असतात

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये त्या अधिकच सुंदर दिसत आहेत

सोशल मिडीयावर या फोटोंना चाहते भरपूर पसंती देत असतात