Lionel Messi: आपण विचारही करणार नाही एवढं महाग आहे मेस्सीचं घर, संपत्ती माहितेय किती?

मुंबई तक

तुम्हाला आश्चर्य वाटेल की मेस्सीकडे जगभरात 23 मिलियन पौंड (सुमारे 234 कोटी रुपये) किमतीची घरे आहेत.

(instagram/leomessi)

मेस्सीची एकूण संपत्ती ही $ 400 दशलक्ष (सुमारे 3268 कोटी रुपये) आहे.

(instagram/leomessi)

मेस्सीचे सर्वात महागडे घर स्पेनजवळील इबिझा बेटावर आहे. त्याची किंमत 97 कोटी रुपये आहे.

(instagram/leomessi)

मेस्सीचा बार्सिलोनामध्ये 5.5 मिलियन पौंड (सुमारे 56 कोटी रुपये) किमतीचा बंगलाही आहे.

(instagram/leomessi)

अमेरिकेतील मियामी येथेही मेस्सीने अपार्टमेंट खरेदी केलंय, त्याची किंमत सुमारे 51 कोटी रुपये आहे.

(instagram/leomessi)

मेस्सीचे अर्जेंटिनामध्येही आलिशान घर आहे. या बंगल्याची किंमत 3 सुमारे 31 कोटी रुपये आहे.

(instagram/leomessi)