'या' महिला DSP पुढे अभिनेत्रीही आहेत फिक्या, कारण...

मुंबई तक

भोपाळच्या महिला डीएसपी नेहा पच्चीसिया यांचा रूबाब काही वेगळाच आहे.

एखाद्या अभिनेत्रीच्या फिटनेसलाही लाजेवल असा डीएसपी नेहा पच्चीसिया यांचा फिटनेस आहे.

डीएसपी नेहा पच्चीसिया यांनी पूर्वी मल्टीनॅशल कंपन्यांमध्ये काम केलं आहे. तसंच, त्या एअर हॉस्टेसही होत्या.

2016 च्या MPPSC परीक्षेत त्यांनी 20वा क्रमांक मिळवला होता. यानंतर त्यांची DSP पदावर नियुक्ती झाली.

नेहा पच्चीसिया फिटनेससाठी नेहमी जागरुक असतात. व्यस्त दिवस असला तरी त्या स्वत:साठी वेळ काढतात.

नेहा पच्चीसिया ड्युटीवरून घरी परतल्यानंतर, जीमला जाणं पसंत करतात.

दररोज जीममध्ये नेहा या एक-दीड तास वर्कआउट करतात.

DSP नेहा पच्चीसिया यांना वेट ट्रेनिंग, स्ट्रेचिंग आणि योगा करायला फार आवडतं.

नेहा पच्चीसिया यांना जीमसह डान्स क्लासला जायलाही आवडतं. एकूणच, त्या फिटनेसकडे नेहमी लक्ष देतात.