Davos 2023 मध्ये महाराष्ट्राचा डंका; १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई तक

दावोसच्या world economic forum मध्ये महाराष्ट्राने १ लाख ३७ हजार कोटींचे सामंजस्य करार केल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

यात उच्चतंत्र आणि पायाभूत सुविधा यामध्ये ५४,२७६ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

ऊर्जा क्षेत्रात ४६,८०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

आयटी, फिनटेक आणि डेटा या क्षेत्रात ३२,४१४ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

स्टील उत्पादन क्षेत्रात २२०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

कृषि, अन्न प्रक्रिया यामध्ये १९०० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.