महाविकास आघाडीतील गोंधळ अखेर संपला आणि उमेदवारही निश्चित झालेत..मविआची बैठक झाली. नाशिकमध्ये शुभांगी पाटलांना बळ देण्याचा निर्णय झाला..काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उमेदवारांची नावांची घोषणा केली. .नाशिकमध्ये शुभांगी पाटील (अपक्ष), नागपूरमध्ये सुधाकर अडबेले (काँग्रेस) यांना पाठिंबा दिलाय..अरावतीमध्ये धीरज लिंगाडे (काँग्रेस), औरंगाबादमध्ये विक्रम काळे (राष्ट्रवादी) यांना पाठिंबा..तर कोकण मतदारसंघात मविआने बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला आहे. .आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा