मलायका अरोरासोबत दिसणारी ही अभिनेत्री कोण?

मुंबई तक

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा फिटनेसबद्दल सजग आहे.

मलायका अरोरा नेहमी जीमला जाताना दिसते.

मलायका अरोरा ग्लॅमरस लुकसाठी एक्सरसाईज आणि योगा करते.

अभिनेत्री मलायका अरोरा योगा क्लास बाहेर दिसली. यावेळी तिच्यासोबत होती अभिनेत्री आकांक्षा रंजन कपूर.

जीम वेअरमध्ये मलायका अरोरा फिगर फ्लाँट करताना दिसली.

मलायका अरोराच्या किलर अंदावर चाहतेही फिदा झाले.

मलायकासोबत आकांक्षा रंजन कपूर ब्लू ट्रॅक पॅण्ट आणि क्रॉप टॉपमध्ये होती.

मलायका आणि आकांक्षा रंजन कपूर क्वचित सोबत दिसतात.