अर्जून कपूरने रॅम्पवर केली एन्ट्री, मलायका अरोराची अशी होती रिअ‍ॅक्शन

मुंबई तक

मलायका अरोरा आणि अर्जून कपूर हल्ली चांगलेच चर्चेत असतात.

मलायका अरोरा आणि अर्जून कपूर दोघेही एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात.

अर्जून कपूर आणि मलायका अरोरा एका फॅशन शो मध्ये दिसले. फॅशन डिझायनर कुणाल रावलच्या कलेक्शनमध्ये असलेल्या अर्जून कपूरला मलायका चिअर्स करताना दिसली.

अर्जून कपूरने रॅम्प वर एन्ट्री केल्यानंतर मलायका अरोरा त्याचा उत्साह वाढताना दिसली. तर अर्जून कपूरनेही मलायकाला फ्लाईंग किस दिला.

मलायका अरोरा टाळ्या वाजवून अर्जून कपूरला चिअर्स करताना दिसली.

या फॅशन शोमध्ये मलायका अरोरानेही स्टायलिश लुकमध्ये हजेरी लावली. मलायकाने बोल्ड पोझमधील फोटोही शेअर केले आहेत.

मलायका अरोराने इन्स्टा स्टोरीवरही फोटो आणि व्हिडीओवर शेअर केले आहेत.

मलायका अरोराने गौरव गुप्तासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

मलायका अरोराने फॅशन शो साठी वेगळ्या अंदाजात हजेरी लावली. गोल्डन स्कर्ट आणि ब्रालेट को ऑर्ड सेटबरोबर मॅचिंग ब्लेझर परिधान केलं होतं.

मलायका अरोरा आणि अर्जून कपूर फोटो इन्स्टाग्राम