मलायका अरोराचा पुन्हा बोल्ड अंदाज; 'पारदर्शक डीप नेक गाऊन'वर रॅम्पवॉक

मुंबई तक

अभिनेत्री मलायका अरोराने पुन्हा एकदा आपल्या बोल्डनेसने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.

(Photo: Yogen Shah)

फिटनेस आणि फॅशनमुळे नेहमी चर्चेत असलेली मलायका अरोराने रॅम्पवर पाऊल ठेवलं आणि उपस्थित बघतच राहिले.

(Photo: Yogen Shah)

मलायका अरोराचा हा लुक बघायला मिळाला तो मुंबईतील फॅशन सोहळ्यात.

(Photo: Yogen Shah)

मलायका अरोरा पारदर्शक ब्लॅक थाई स्लिट गाऊन परिधान करून रॅम्पवर अवतरली.

FDCI/instagram

मलायका अरोराने इंडियन कॉऊचर वीकमध्ये रॅम्प वॉक केला. फॅशन डिझायनर रोहित गांधी आणि राहुल खन्नाचं कलेक्शन असलेला ड्रेस परिधान करून तिने रॅम्प वॉक केला.

FDCI/instagram

डीप नेक बॉडी हॅंगिंग गाऊन परिधान करून आलेल्या मलायका अरोरावरून नजर हटवणं उपस्थितांना मुश्कील झालं.

Malaika Arora instagram

काही दिवसांपूर्वीच मलायका अरोराने रेड गाऊनवर हॉट फोटोशूट शेअर केलं होतं.

Malaika Arora instagram

रेड स्ट्रेप्लेस गाऊनमध्ये मलायका अरोरा खूपच सुंदर दिसत आहे.

Malaika Arora instagram

रेड गाऊनवर मलायका अरोराचं सौंदर्य खुलून आलं होतं. मलायका अरोराच्या चाहत्यांना हा लुक खूपच आवडला.

Malaika Arora instagram

मलायका अरोरा ज्या नजाकतीने आणि बोल्ड पोझ देताना दिसत आहे.

(Photo: Yogen Shah)