Malaika Arora : मलायकाच्या सौंदर्याला तोड नाही, पिंक गाऊनमधील रुपावर खिळल्या नजरा

मुंबई तक

मलायका अरोरा फॅशन सेन्स आणि लव्ह लाईफमुळे चर्चेत असते.

मलायका अरोराने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.

मलायका अरोराने काही फोटो शेअर केले असून, नव्या लुक चाहत्यांच्याही नजर खिळल्या.

मलायका अरोराने पिंक थाय हाय स्लिट गाऊनमध्ये फोटोशूट केलंय.

पिंक गाऊनवर मलायका अरोराचं रुप खुलून आलंय.

ऑफ शोल्डर गाऊन लेदरपासून बनवलेला असावा असाच दिसतो.

या ड्रेसवर गोल्डन वर्क केलेलं आहे.