मुंबई तक
हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावतने पुन्हा एकदा तिच्या सिझलिंग लूकने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
मल्लिकाने भगव्या बिकिनीतील तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
भगव्या रंगाची बिकिनी परिधान करुन मल्लिका पूलमध्ये मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे.
मल्लिकाचा हा बिकिनी लूक खूपच ग्लॅमरस असाच आहे.
बिकिनीमधला मल्लिकाचा हा हॉट लूक तिच्या चाहत्यांना देखील प्रचंड आवडला आहे.
मात्र, काही यूजर्स मल्लिकाला भगव्या रंगाची बिकिनी घातल्यामुळे ट्रोल करत आहेत.
एका यूजरने म्हटलं, 'आम्हाला माहित आहे की तुम्ही भगवी बिकिनी घालून काहीही न बोलता 'पठाण' चित्रपटाचे समर्थन करत आहात.'
आणखी एका यूजरने लिहिले - 'अभिनेत्रीने भगवी बिकिनी घातली आहे, आता तिलाही ट्रोल करा.'