Mamata Banerjee : 'शाहरुख खान माझा भाऊ, मी त्याला राखी बांधेन'

मुंबई तक

कोलकाता फिल्म फेस्टिव्हलला 15 डिसेंबरला सुरूवात झाली. या निमित्ताने सिने जगतातील कलाकार उपस्थित होते.

कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमधील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं भाषण चर्चेत आलं.

ममता बॅनर्जी यांनी अभिनेता शाहरुख खान याचा उल्लेख भाऊ म्हणून केला.

ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'शाहरुख खानला मी माझा भाऊ मानते.'

'शाहरुख खानला मी राखीही बांधेन,' असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

'राणी मुखर्जी, जया बच्चन, कुमार सानू, अरजित सिंग यांच्यासह बंगालमधून गेलेले कलाकार खूप लोकप्रिय झाले,' असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.

Mamata Banerjee | Aaj Tak