अमृता खानविलकरचा आजवरचा बोल्ड अंदाज... दिसतीय खूपच सुंदर...

मुंबई तक

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिचे स्पेशल लुकमधले फोटो पोस्ट केले आहेत

अमृता या लुकमध्ये खूपच सुंदर दिसते आहे

अमृता खानविलकरचा हा आजवरचा बोल्ड लूक मानला जात आहे.

अमृता खानविलकर या फोटोंमध्ये ऑरेंज कलरच्या कट घागरामध्ये मध्ये दिसून येत आहे.

अमृता खानविलकर मराठीतली आघाडीची अभिनेत्री आहे

चंद्रमुखी या सिनेमातल्या तिच्या चंद्रा या भूमिकेमुळे ती चांगलीच चर्चेत आली