आदिती पोहनकरचा हॉट अंदाज पाहून तुमची नजर नाही हटणार

मुंबई तक

अभिनेत्री आदिती पोहनकरने तिचे हॉट फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-आदिती पोहनकर, इंस्टाग्राम पेज

आदिती या फोटोंमध्ये एकदम हॉट दिसते आहे

आदितीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतो आहे

आदिती पोहनकर ही इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

आदितीने आश्रम, SHE या सारख्या वेबसीरिजमध्ये काम केलं आहे

आदितीने साकारलेली पम्मी पेहलवान ही आश्रम मधली भूमिका लोकांच्या स्मरणात आहे

She या वेबसीरिजमध्ये आदितीने सिक्रेट एजंटचा रोल केला आहे

आदितीने केलेल्या लय भारी या सिनेमातल्या रोलचंही कौतुक झालं होतं

आदितीचा आणखी एक अवखळ अंदाज