ब्लॅक साडीत खुललं अमृता सुभाषचं सौंदर्य, फोटो व्हायरल

मुंबई तक

अभिनेत्री अमृता सुभाषने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-अभिनेत्री अमृता सुभाष, इंस्टाग्राम पेज

ब्लॅक साडीमध्ये अमृता सुभाषचं सौंदर्य खुलून दिसतं आहे

अमृता सुभाषने विविध सिनेमांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे

पु.ल. देशपांडे लिखित ती फुलराणी या नाटकातही अमृता सुभाषने फुलराणी ही भूमिका साकरली होती

ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये अमृता सुभाष सुंदर दिसते

अमृता सुभाषने सेक्रेड गेम्समध्ये केलेली भूमिकाही खूप गाजली

अमृता सुभाष कायमच तिचे खास फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करत असते

अमृताचा आणखी एक क्लासी अंदाज