अभिनेत्री भाग्यश्री मोटे 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर; थुकरटवारीत 'एकदम कडक' चे प्रमोशन

मुंबई तक

अभिनेत्री भाग्यश्री मोटे 'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पोहचली आहे.

भाग्यश्री मोटेने यावेळचे तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

भाग्यश्री मोटे ती मुख्य अभिनय करत असलेल्या 'एकदम कडक' चित्रपटाचे थुकरटवारीत प्रमोशन केले.

भाग्यश्री मोटे कायमच तिचे फोटो इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करत असते.

अभिनेत्रीचे हे सात्विक आणि सोज्वळ सौंदर्य चाहत्यांना खूपचं भावतं आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मोटेचे हास्य खूपच सुंदर आहे.