प्राजक्ता माळीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत.. बावरी सी तू क्यूँ फिर रे कौन है तेरा साजन असं कॅप्शन प्राजक्ताने दिलं आहे.प्राजक्ता माळीचे हे खास फोटो सध्या चर्चेत आहेत.प्राजक्ता माळी ही एक गुणी अभिनेत्री आहे, ती कायमच तिच्या इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट करत असते .प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्राचं अँकरींग केल्याने ती घराघरात पोहचली .प्राजक्ता या गुलाबी साडीमध्ये अत्यंत खास दिसते आहे.प्राजक्ताचं सौंदर्य साडीमध्ये आणखी खुलतं .प्राजक्ताने फोटो पोस्ट केले की त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो .प्राजक्ता माळीचा अंदाज या साडीतही सुंदर दिसतो आहे, तिच्या लकडाऊन बी पॉझिटिव्ह या सिनेमाची चर्चा झाली.प्राजक्ता माळी ही एक गुणी अभिनेत्री आहे... तिचे इंस्टाग्रामवरचे फोटो कायमच चर्चेत असतात