हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरचे हे स्पेशल फोटो पाहिले का?

मुंबई तक

हास्यजत्रा फेम प्रियदर्शनी इंदलकरने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-प्रियदर्शनी इंदलकर, इंस्टाग्राम पेज

हास्यजत्रामधल्या टायमिंगसाठी प्रियदर्शनी प्रसिद्ध आहे

प्रियदर्शनी पुण्याची आहे, ती इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय आहे

प्रियदर्शनी कायमच तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते

प्रियदर्शनी इंदलकर प्रिया या व्यक्तीरेखेत हास्यजत्रेत बऱ्याचदा दिसते

महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या शिवाली भिवाली अॅक्टमधली भिवाली म्हणजे प्रियाच

प्रिया बालनाट्यातून पुढे आलेली कलाकार आहे

प्रियाचा आणखी एक खास लुक