सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज, नवे फोटो पाहिले का?

मुंबई तक

अभिनेत्री सई ताम्हणकरने तिचे ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-सई ताम्हणकर, इंस्टाग्राम पेज

या फोटोंमध्ये सई ताम्हणकर खूपच सुंदर दिसते आहे

सई कायमच इंस्टाग्रामवर तिचे खास फोटो पोस्ट करत असते

सई ताम्हणकर ही बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री आहे

सईच्या या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडतो आहे

सईने आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये काम केलं आहे

सईला नुकताच मिमी सिनेमासाठी आयफा पुरस्कार मिळाला आहे

सई ताम्हणकरचा ग्लॅमरस अंदाज या फोटोंमध्येही दिसून येतो आहे

सई ताम्हणकर महाराष्ट्राचं हास्यजत्रा या कार्यक्रमातही जज म्हणूनही असते