सोनाली कुलकर्णीचा बोल्ड लुक, नेटकरी झाले फिदा

मुंबई तक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिचे खास फोटो शेअर केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-सोनाली कुलकर्णी, इंस्टाग्राम पेज

सोनाली कुलकर्णीने अवॉर्ड शोसाठी हा खास ड्रेस परिधान केला आहे

ब्लॅक ट्राऊझर, डीप नेक टॉप आणि ब्राऊन जॅकेटमध्ये सोनाली भलतीच खास दिसते आहे

सोनालीने इंस्टाग्रामवर तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत

सोनालीचा तमाशा लाइव्ह हा सिनेमा खूप चर्चेत राहिला होता

सोनालीचा व्हिक्टोरिया हा सिनेमाही लवकरच भेटीला येतो आहे

सोनाली कुलकर्णी इंस्टाग्रामवर कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते

सोनालीला अप्सरा म्हणूनही इंडस्ट्रीत ओळखलं जातं