कार्टून प्रिंटेड साडीत सोनालीच्या अदा! पाहा खास फोटो

मुंबई तक

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कार्टून प्रिंटेड साडीत तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सोजन्य-सोनाली कुलकर्णी, इंस्टाग्राम पेज

सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे

सोनालीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे

सोनाली कुलकर्णी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे

सोनाली कुलकर्णी कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते

सोनालीचा आणखी एक ग्लॅमरस अंदाज

तमाशा लाईव्ह या सिनेमातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं

सोनाली कुलकर्णीला अप्सरा आली या गाण्यामुळे अप्सरा म्हणूनही ओळखलं जातं