अभिनेत्री स्पृहा जोशीने तिचे गुलाबी साडीतले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.सूर नवा ध्यास नवा च्या सेटवरचे हे फोटो आहेत, जे नेटकऱ्यांना खूप भावत आहेत.स्पृहा जोशी ही मराठी चित्रपट, मालिका आणि नाट्य विश्वातली नावाजलेली अभिनेत्री आहे.स्पृहा कायमच तिचे खास फोटो पोस्ट करत असते.स्पृहाने काही दिवसांपूर्वी तिचे काळ्या साडीतले फोटोही पोस्ट केले होते.स्पृहा या फोटोंमध्येही खूप सुंदर दिसते आहे.स्पृहाने एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमध्ये काम केलं आहे.स्पृहाने चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत.स्पृहा एक उत्तम कवयित्री आहे, तसंच तिच्या कविता वाचनाचे व्हीडिओही व्हायरल होत असतात.अशाच वेबस्टोरींसाठी